Ferfar #201 · खडकवण
कळवण, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा अभोणा ता. कळवण जि. नाशिक
लिहुन देणार : हिरामण काळू पालवी रा. खडकवण गट नंबर 27 क्षेत्र 0.19 हे आर पो.ख. 0.00 हे आर व गट नंबर 31 क्षेत्र 0.64 हे आर पो. ख. 0.00 हे आर या मालकीच्या क्षेत्रावर त्यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 924 दिनांक 21/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 244000/- कर्ज घेऊन या मिळकतीवर वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरामण काळू पालवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 21/05/2026 रोजीचे सुची 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 244000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.