सातबारा Watch

← दळवट

Ferfar #869 · दळवट

कळवण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
16, 218, 221
Talathi
राहुल रामनाथ बदादे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026मृत्यूपत्राने बाजूस दाखल गटाबाबत रमेश महादु पवार यांनी असा अर्ज दिला की, महादु रामु पवार हे मौजे दळवट येथे दि. 21/09/2012 रोजी मयत झाले असून त्यांना वारस मुले-3, मुली-3 पत्नी-मयत त्याचा तपशील येणे प्रमाणे – 1) श्री. हरी महादु पवार वय – 60 नाते – मुलगा 2) श्री. परशराम महादु पवार वय – 55 नाते – मुलगा 3) श्री. रमेश महादु पवार वय – 47 नाते – मुलगा 4) सौ. यमुनाबाई दशरथ महाले वय – 63 नाते – मुलगी 5) सौ. हिरीबाई सोनू चव्हाण वय – 61 नाते – मुलगी 6) सौ. शांताबाई जयराम गवळी वय – 50 नाते – मुलगी वरीलप्रमाणे वारस असून वरील मयत खातेदाराने मृत्यूपूर्वीच मा. दुय्यम निबंधक कळवण यांचेकडेस दत्तक क्र. 689/2010 दि. 20/04/2010 रोजी मृत्यूपत्र लिहून ठेवल्याने मौजे – दळवट येथील गट नं. 218, 221 व 16 च्या कब्जेदार सदरी सामाईकात श्री. रमेश महादु पवार यांचे नाव दाखल केले असे. गावी नोंद अर्ज, मृत्यूपत्र हजर केलेवरून नोंद केली असे.