Ferfar #344 · सावरपाडा
कळवण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा कनाशी ता.कळवण जि.नाशिक
लिहून घेणार : भावराव तान्हा(तानाजी) ठाकरे
मौजे सावरपाडा येथील सर्व्हे/गट क्र.13,14,48,105 वर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा कनाशी यांचेकडून दिनांक 02/07/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 82731 रोजी फेरफार क्रमांक 323 ने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा कनाशी ता.कळवण जि.नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र 89/2026 दि.16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.