Ferfar #501 · दहयाणे दि.
कळवण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- वनिता यशवंत लहारे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा देसराणे
लिहुन देणार : श्री साहेबराव नारायण चौरे मौजे दह्याणे दिगर यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 227 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन खाते क्रमांक 202 पैकी गट नंबर/सर्वे 47 वरील क्षेत्र 2.53 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव नारायण चौरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.