Ferfar #1084 · जयपूर
कळवण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 05/2025
आदेश दिनांक : 21/07/2026
बाजुस दाखल गटाबाबत मा.तहसिलदार साहेब कळवण यांचेकडील वहिवाट दावा आदेश क्र.05/2026 दि.21/07/2026 नुसार मौजे जयपुर शिवारापैकी गट नं. 188 या मिळकतीमधुन गट नं. 189/अ, 189/ब व 190 मध्ये जाणे येणेसाठी नोंदणीकृत करारनामा दस्त क्र.137/1996 नुसार पुर्व-पश्चिम 400 फुट लांब व दक्षिणोत्तर 21 फुट रंद रस्ता उत्तर बांधाला लागुन जमिनीचा पट्टा रस्ता म्हणुन वापर हक्क राहील. महसुल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक जमीन-2025/प्र.क्र.47/ज-1 अ (मुंबई-32 दि. 22 मे 2025) अन्वये प्राप्त आदेशानुसार सदर गटाच्या इतर हक्कात जाणे येणेसाठी रस्त्याची नोंद घेतली असे.
गावी मा.तहसिलदार कळवण यांचे आदेशावरुन नोंद घेतली असे.