Ferfar #2560 · पाळे बुद्रुक
कळवण, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 262/2
- Talathi
- उज्वला काशिनाथ बागुल
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.क्र.नि.-208/2026 आशापुरी/पत/100/85आदेश/सन/2026 दि.20/02/2026
आदेश दिनांक : 10/08/2026
विशेष वसुली अधिकारी व सहायक निबंधक सहकारी संस्था कळवण जि.नाशिक यांचे आदेशावरोन मौजे पाळे बुद्रुक येथील कर्जदार दिलीप भिकनराव देशमुख यांचे थकीत कर्जाचे वसुलीपोटी यांचे मिळकत गट नं 262/2 यांसी क्षेत्र 1.00 हे.आर.पैकी. त्यांचे हिशाचे क्षेत्र ही स्थावर मिळकत जप्त केली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 85 अन्वये आशापुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोळाखाल ता.कळवण जि. नाशिक या पतसंस्थेचे नाव स्थावर मिळकतीच्या/ मालमत्तेच्या गट नं 262/2 यांसी क्षेत्र 1.00 हे.आर.पैकी.संस्थेच्या नावाची भोगवटादार/कब्जेदार सदरात आशापुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.कळवण अशी नोंद होणे बाबत सहायक निबंधक,सहकारी संस्था,कळवण जि. नाशिक यांनी दिलेल्या जा.क्र.नि.-208/2026 आशापुरी/पत/100/85आदेश/सन/2026 दि.20/02/2026 रोजी दिलेल्या आदेशवरोन नोंद केली असे.