सातबारा Watch

← पाळे बुद्रुक

Ferfar #2561 · पाळे बुद्रुक

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
उज्वला काशिनाथ बागुल
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : श्री आनंद ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.कळवण लिहून घेणार : बाळासाहेब धोंडू शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 84 तपशिल : प्रमाणे बाळासाहेब धोंडू शिंदे यानी लिहून घेणारः- मे चेअरमन श्री आनंद ग्रा .बि.शे.सह पत मर्या कळवण तर्फे प्रतिनीधी खलील सरदार मन्सुरी - यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2135 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक कळवण यांच्याकडील गहाण मुक्त दस्त क्रमांक 1931/2026,सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.