Ferfar #2562 · पाळे बुद्रुक
कळवण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 339/1
- Talathi
- उज्वला काशिनाथ बागुल
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , कळवण
लिहून देणार : ज्योत्स्ना दिलीप पाटील रा. पाळे बुद्रुक यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 339/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.