Ferfar #2564 · पाळे बुद्रुक
कळवण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- उज्वला काशिनाथ बागुल
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : जनता सहकारी बँक लि.पुणे शाखा चिंचवड
लिहून घेणार : योगेश चिंतामण उर्फ जिभाऊ देशमुख
यांनी सर्व्हे क्रमांक : 107 तपशिल : जनता सह.बॅक लि.पुणे शा.चिंचावड र.रु. 20,00,000/-दि.18/11/2010 - 1456
जनता सह.बॅक पुणे र.रु. 10,00,000/-दि.05/02/2011 - 1489
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र,सूची क्रमांक 2, सह.दुय्यम निबंधक नाशिक-5 यांचेकडील दस्त क्र.4171-2026 यावरोन बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.