सातबारा Watch

← अभोणा

Ferfar #4833 · अभोणा

कळवण, नाशिक · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
105/अ/ब/क/1
Talathi
चेतनकुमार डी. वाघेरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून घेणार :सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था लि. कळवण शाखा अभोणा लिहून देणार : कल्पना भगवान जाधव व संमती देणार भगवान पंडीत जाधव, यशवंत जगन्नाथ पवार रा. अभोणा यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1799 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/अ/ब/क/1 वर बोजा सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था ली कळवण शाखा अभोणा रक्कम रुपये 400000 /-दि 01/10/2026 भारती नारायण जाधव व संमती देणार नारायण पंडित जाधव यांचे करिता ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले. गावी नोंद सूची क्रमांक २, दस्ताची सत्यप्रत व पत्रावरून केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.