सातबारा Watch

← अभोणा

Ferfar #4836 · अभोणा

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
133/अ/20
Talathi
चेतनकुमार डी. वाघेरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : मे. चेअरमन दि. कळवण मर्चंट को-ऑप बँक लि. कळवण शाखा कळवण ता. कळवण जि. नाशिक तर्फे अधिकृत प्रतिनिधी विलास दत्तात्रेय अमृतकार लिहून घेणार : जगदीश एकनाथ अहिरराव यांनी सर्व्हे क्रमांक : 133/अ/20 तपशिल : दि कळवण मर्चंट्स को-ऑप.बँक लि.कळवण शाखा अभोणा यांचे र.रु.400000/-दि.8/11/2019 कर्ज जगदीश एकनाथ अहिरराव यांचे न करिता. - 3589 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कळवण यांचे कडील गहाणमुक्त लेख दस्त क्रमांक 1843/2026 ची सूची क्रमांक 2 व दस्ताची सत्यपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.