सातबारा Watch

← मानुर

Ferfar #6173 · मानुर

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
169/2
Talathi
उमेश रमेश गोपनारायण
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा कळवण लिहुन देणार : नंदु जगन्नाथ बोरसे रा. मानुर गट नंबर/ सर्वे नंबर 169/2 यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 2560 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.48 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदु जगन्नाथ बोरसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.