सातबारा Watch

← कळवण बुद्रुक

Ferfar #15609 · कळवण बुद्रुक

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
189/पै/16
Talathi
घन:शाम आर गांगुर्डे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार: हेंमत हिरामण पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 189/पै/16 तपशिल : सह दिवाणी व फौजदारी न्यायालय कळवण न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय क्र. 2 यांच्या आदेशान्वये खावटी (पोटगी) बोजा रक्कम रुपय 1,44,020/- दि. 15/09/2022 प्रमोद हिरामण पाटील करिता. - 13487 फेरफार क्रमांकाने जा.क्र.2034/2022 सह दिवाणी व फौजदारी न्यायालय कळवण दि. 15/09/2022 या आदेशान्वये न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय क्र. 2 सह दिवाणी व फौजदारी न्यायालय कळवण खावटी (पोटगी) बोजा रक्कम रुपय 1,44,020/- दि. 15/09/2022 प्रमोद हिरामण पाटील करिता हा बोजा असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हेंमत हिरामण पाटील यांचा अर्ज व सह दिवाणी व फौजदारी न्यायालय कळवण न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचा दि. ०६/०९/२०२३ रोजीच्या निकाल दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.