Ferfar #15618 · कळवण बुद्रुक
कळवण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 313/2
- Talathi
- घन:शाम आर गांगुर्डे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहून घेणार : आय डी बी आय बँक लि. शाखा सटाणा
लिहून देणार : योगिता योगेश महाजन रा. कळवण बुद्रुक
यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1124 दिनांक 07/09/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2,45,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 313/2 वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय डी बी आय बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक IDBI Bank Ltd/1570/2023-24/18 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,45,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.