सातबारा Watch

← कळवण बुद्रुक

Ferfar #15621 · कळवण बुद्रुक

कळवण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
909/3
Talathi
घन:शाम आर गांगुर्डे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 जिल्हा उपनिंबंधक सहकारी संस्था नाशिक यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 85 अन्वये आदेश क्र.295 जा.क्र.बॅक/कळवण मर्चंट को.ऑप बॅक/100-85/क्र.14-24/सन2026 दि.7/10/2026 व दि.कळवण मर्चंट को ऑप बॅक कळवण यांचे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील जा.क्र.342 दि.23/10/2026 वरून नमुना र नियम 85(5)कलम 100 अन्वये मालमत्तेचे हस्तांतरण प्रमाणपत्र झाल्याने भोगवटदार अनिल दादाजी पगार यांचे नाव कमी करून चेअरमन दि.कळवण मर्चंट को ऑप बॅक कळवण यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले व कर्जदार अनिल दादाजी पगार यांचे नाव इतर अधिकारात दाखल केले.