सातबारा Watch

← नवी बेज

Ferfar #2286 · नवी बेज

कळवण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
27/2/2
Talathi
अविनाश दिनकरराव पवार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 (खरेदीने) बाजूस दाखल गट नंबर चे खातेदार सुमनबाई निंबाजी खैरनार यांनी अर्ज दिला आहे कि कृष्णा काशिनाथ पवार रा. नवी बेज यांचे कडून निंबा भिका खैरनार यांनी गट 27/2/2. चे क्षेत्र 0.77 पो.ख 0.02 एकूण क्षेत्र 0.79 तसेच विहीर व रस्ता खरेदी घेतला असून या बाबत गावी फेरफार नोंद नंबर 259 नुसार क्षेत्राची नोंद 71/2 वर झाली असून विहीर व रस्ता बाबत नोंद झाली नाही तरी सदर गट नंबर 27/2/2 च्या इतर हक्कात विहीर व रस्ता नोंद दुय्यम निबंधक कळवण यांच्या कडील खरेदी दस्त क्र.513/1999 दि.19/05/1999 व सूची क्र. 2 वरोन केली असे..सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर हक्कात विहीर व रस्तावर दाखल केले.