सातबारा Watch

← जुनी बेज

Ferfar #5188 · जुनी बेज

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
542
Talathi
अविनाश दिनकरराव पवार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : राजीव गांधी ग्रामीण बिगर शेती पत संस्था मार्या जुनी बेज ता,कळवण जि.नाशिक. लिहून घेणार : प्रभाकर हरी निकम यांनी सर्व्हे क्रमांक : 542 तपशिल : प्रमाणे प्रभाकर हरी निकम यानी राजीव गांधी ग्रा. बि. शे. सह. पत. मर्या. जुनी बेज तर्फे अधिकृत प्रतिनिधि सुभाष महादू सुळे यांच्या कडुन रक्कम रुपये 900000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4615 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजीव गांधी ग्रामीण बिगर शेती पत संस्था मार्या जुनी बेज ता,कळवण जि.नाशिक.सूची क्र.2 दस्त क्र.KWN1887-2026 रिकन्व्हेयन्स ऑफ मॉरगेज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.