Ferfar #4577 · निवाणे
कळवण, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 390
- Talathi
- राजेंद्र दिनकर गरुड
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजूस दाखल मौजे - निवाणे तालुका- कळवण येथील गट नंबर 390 च्या इतर अधिकारातील विहिरीवर दाखल असलेले कै.दत्तात्रेय आनंदा आहेर हे गावी निवाणे येथे दि.02/10/2019 रोजी मयत झाले आहेत. त्याच प्रमाणे त्यांची पत्नी कै. तलाबाई दत्तात्रेय आहेर या गावी निवाने येथे दिनांक 11 /2 /2016 रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारस खालील प्रमाणे आहेत
1. अनिल दत्तात्रेय आहेर वय -67 वर्ष , नाते -मुलगा
2. बापु दत्तात्रेय आहेर वय -58 वर्ष , नाते मुलगा
3. भाऊसाहेब दत्तात्रेय आहेर वय -55 वर्ष, नाते मुलगा
याप्रमाणे वारस आहेत
अर्ज ,प्रतिज्ञापत्र, जबाब ,पंचनामा यावरून इतर अधिकारात विहीर व इलेक्ट्रिक मोटर वर आठ आणे हक्काची वारस नोंद केली आहे.