सातबारा Watch

← पिंप्री मार्कंड

Ferfar #649 · पिंप्री मार्कंड

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-09-18
Certified
—
Gat / Survey
96, 97
Talathi
रोहिणी राजाराम घारे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026 लिहुन घेणार : कॅनरा बँक, कळवण लिहुन देणार : शशीकांत रामचंद्र बेनके रा. पिंप्री मार्कंड यांनी दिनांक 29/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 96, 97 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशीकांत रामचंद्र बेनके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.