सातबारा Watch

← ओतूर

Ferfar #3026 · ओतूर

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
विनोद काशीनाथ गांगुर्डे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई, शॉप न बी १०१ व बी १०२ माधुरी कॉ ऑप हौसिंग सोसायटी प्लॉट न १, सेक्टर न ०६, ऐरोली, नवी मुंबई ४००७०८ लिहुन देणार : हिरामण रुपजी गायकवाड   रा. ओतूर यांनी दिनांक 05/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 258874.00/- कर्ज घेतले असून गट नंबर/ सर्वे नंबर 101 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई, यांचेकडील पत्र क्रमांक ज्ञानदीप/लवादी/५४/१६३५/१०६/१७७/२०२६-२७ दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 258874.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.