सातबारा Watch

← बगडू

Ferfar #1357 · बगडू

कळवण, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
220
Talathi
राजेंद्र दिनकर गरुड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार कळवण आदेश क्रमांक : जमा-1/कावि/699/2026 आदेश दिनांक : 09/10/2026 अर्जदार श्री. पांडुरंग सुरेश पवार , रा. बगडू ता. कळवण जि. नाशिक यांनी राजपत्रानुसार मौजे बगडू येथिल गट नं. 220 या मिळकतीस काळू सुरेश पवार याऐवजी पांडुरंग सुरेश पवार असे दाखल होणेबाबतचा अर्ज तहसील कार्यालयाकडेस सादर केला आहे. राजपत्राने नावात बदल केलेबाबतचे राजपत्र इकडेस सादर केले आहे. अर्जात नमुद केलेप्रमाणे उक्त मिळकतीच्या 7/12 सदरी अर्जदार यांचे नांव काळू सुरेश पवार असे दाखल आहे. त्याचप्रमाणे अर्जदार यांनी नावाच्या पुराव्याबाबत, आधारकार्ड निवडणुक आयोगाकडील ओळखपत्र व पॅनकार्ड सादर केले असुन त्यात त्यांचे नांव पांडुरंग सुरेश पवार असे आहे. यास्तव शासन राजपत्र गुरुवार ते बुधवार, मार्च 13 ते 19 , 2026 यादरम्यान प्रसिध्द राजपत्राप्रमाणे (RNI No.MAHABIL/2009/31874 MR-25308337) नाव बदलण्याबाबत म. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील मार्गदर्शक सुचना क्र. 79. रा.भू.अ.आ.का./कावि/स.रा./ 2018, दिनांक:-19/11/2018 व महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये तहसिलदार कळवण आदेश दिला आहे. मौजे बगडू ता. कळवण येथिल गट नं. 220 या मिळकतीस काळू सुरेश पवार याऐवजी पांडुरंग सुरेश पवार असे राजपत्राप्रमाणे नावातदुरुस्ती मा.तहसीलदार सो कळवण यांचे कडील आदेश क्र. जमा-1/कावि/699/2026 दिनांक :-09/10/2026 नोंद केली आहे.