सातबारा Watch

← खामखेडे

Ferfar #3037 · खामखेडे

देवळा, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
पुनम रमेश आहिरे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 मौजे खामखेडा येथील गट नं. 244 गट नं. पैकी भिका दौलत शेवाळे यांच्या मालकीचे क्षेत्र 1.10 आर, पो.ख. 0.41 , आकार 1.24पै. पैकी दस्त क्रमांक 1674/2026 अन्वये दिनांक 05/08/2026 रोजी उत्तरेकडील 0.55 हे.आर , पो.ख. 0.2050 आर हे क्षेत्र ललित भारत शेवाळे तसेच दस्त क्रमांक 1675/2026 अन्वये दिनांक 05/08/2026 रोजी दक्षिणेकडील क्षेत्र 0.55 हे.आर , पो.ख. 0.2050 आर हे क्षेत्र गुलाब भिका शेवाळे यांना यापूर्वीच बक्षीस पत्र करून दिले आहे. सदर दस्तान्वये बाजूस दाखल केलेल्या गट नं.चे इतर अधिकारात .“ सदर गटातील विहीर ,इले.मोटार कोटेशन व विहिरीवर जाणे येणेचा हिस्से राशीप्रमाणे हक्क गुलाब भिका शेवाळे व ललित भारत शेवाळे यांचा राहील.” असा शेरा घेतला असे.