Ferfar #3914 · सावकी (लो.)
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 268/2
- Talathi
- पुनम रमेश आहिरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : देना बँक शाखा सटाणा/ बँक ऑफ बडोदा शाखा सटाणा
लिहून घेणार : बाळासाहेब बापू शिवले(पाटील), अनुसयाबाई प्रभाकर शिवले
मौजे सावकी, ता. देवळा, जि. नाशिक येथील गट नं. 268/2, क्षेत्र 1.55 हे. या मिळकतीच्या गाव नमुना ७/१२ च्या “इतर हक्क” सदरी देना बँक शाखा सटाणा यांचा रु. 15,00,000/- चा बोजा दिनांक 30/08/2007 रोजी दस्त/नोंद क्र. 1621 अन्वये नोंदविण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत देना बँक हि बँक ऑफ बडोदा या बँकेत विलीन झाली असल्याने बँक ऑफ बडोदा शाखा सटाणा यांचेकडील पत्र क्र. BOB/ROSARB/9917/2026-27 प्राप्त झाले आहे. सदर पत्रान्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.