सातबारा Watch

← फुलेमाळवाडी

Ferfar #1789 · फुलेमाळवाडी

देवळा, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
121/1
Talathi
निकम रोहित प्रमोद
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार, देवळा आदेश क्रमांक :तहसिल कार्यालय देवळा क्रमांक जमा-1/कावि/1110/2025, आदेश दिनांक :15/09/2026 आदेशावरुन बाजुस दाखल केलेल्या मौजे फुलेमाळवाडी येथील गट नंबर 121/1 गटाच्या इतर अधिकारात असलेले प्रमिलाबाई निंबा निकम यांचे नावे भोगवटदार सदरी घेणे बाबत अर्जदार श्रीमती.प्रमिला निंबा निकम रा.फुलेमाळवाडी ता.देवळा,यांनी दि.15/10/2025 रोजी मा.तहसिलदार सो.देवळा यांच्या कार्यालयाकडे विनंती अर्ज केला होता.सदर अर्जाची पडताळणी केली असता मौजे फुलेमाळवाडी ता.देवळा,जि.नाशिक येथील गट नंबर 121/1 या मिळकतीच्या इतर अधिकारात फेरफार क्र.1671 अन्वये दाखल वारसाचे नाव 7/12 च्या इतर अधिकारात दाखल झालेली आहेत.परंतु वारसाची नांवे इतर अधिकारात दाखल झालेले असल्याने मौजे फुलेमाळवाडी ता.देवळा येथील गट नंबर 121/1 या गटातील इतर अधिकारात दाखल असलेले श्रीमती.प्रमिलाबाई निंबा निकम,यांचे नाव कब्जेदार सदरी प्रविण महादू गुंजाळ यांच्या हिश्यात करण्यास मा.तहसिलदार,देवळा यांचेकडील आदेश क्रमांक/ जमा-1/कावि/1110/ 2025,देवळा दि.15/09/2026 लगत शासन परीपत्रक क्रमांक 1498/प्र.क्र.184/ल-6,दि.19 मार्च,1998 अन्वये तसेच मा.जमाबंदी आयुक्त व संचालक भुमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018 दि. 07/01/2018 अन्वये इतर अधिकारामधील नाव भोगवटदार सदरी दाखल केली असे.आदेश आलेवरोन नोंद केली असे.