सातबारा Watch

← लोहणेर

Ferfar #8279 · लोहणेर

देवळा, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
922/1, 922/2
Talathi
विश्वेश्वर वैजनाथराव राऊत
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक वाटप / एस आर/ 13 /2026 आदेश दिनांक : 18/06/2026 वाटपाने :- मा. तहसीलदारसो देवळा यांच्याकडील आदेश क्रमांक वाटप / एस आर/ 13 /2026 दि.18/06/2024 अन्वये श्री छगन मुरलीधर बागुल,यांना गट नंबर 922/2, 922/1 पै बाबत वाटप करून मिळणेबाबत अर्ज केला होता सदर अर्जावर सुनावणी होऊन पुढील प्रमाणे वाटपाचा आदेश दिला आहे वाटपाचा तपशील अक्र. गट नं. क्षेत्र. पो.ख. आकार वाटपाने लावावयाचे नाव 1) 922/2 1.09 0.00 1.20 मनिषा मच्छिंद्र बागुल 2) 922/1 0.96 0.04 1.17 मनिषा मच्छिंद्र बागुल 3) 922/1 0.10 0.30 0.40 छगन मुरलीधर बागुल वाटपाचा तपशील येणेप्रमाणे वाटप झाले असून गट नंबर 922/2 यामधील विहीर व रस्ता वापरण्याचा हक्क मनिषा मच्छिंद्र बागुल यांचा राहील गट नंबर 922/1 यामधील विहीर व रस्ता वापरण्याचा हक्क मनिषा मच्छिंद्र बागुल यांचा राहील आदेशावरून नोंद केली असे