सातबारा Watch

← फुलेनगर

Ferfar #1791 · फुलेनगर

देवळा, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
48/1
Talathi
आरती रत्नाकर ठाकरे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026 लिहुन देणार:- संजय जिभाऊ बागुल रा. फुलेनगर(खाता क्रमांक677) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सदर गटात एक विहीर इलेक्ट्रिक मोटर कोटेशन कनेक्शन असून त्यामधील माझा 0 रु 25पैसे पाणी भरण्याचा हक्कासह हे त्यांनी लिहुन घेणार : अभिजित दादाजी बागुल ,धिरज दादाजी बागुल - - -, (खाता क्रमांक :-694)गट/सर्व्हे क्रमांक 48/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2038 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1040000 घेऊन खरेदी दिली. तसेच गटातून पूर्व बाजूने दक्षिण -उत्तरकडे सर्व वाहने जाणे येण्याचा रस्ता असून सदर रस्त्यावर लिहून घेणार अभिजीत दादाजी बागुल व धिरज दादाजी बागुल यांना सामाईकात जाणे येणे चा कायमस्वरूपी हक्क राहील, सदर क्षेत्रात एक बोरवेल असून सदर बोरवेल संजय जिभाऊ बागुल यांचे स्वतंत्र मालकीची राहील. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद अर्ज,सूची क्रमांक दोन, खरेदी दस्त झेरॉक्स प्रत वरून केली असे.