सातबारा Watch

← फुलेनगर

Ferfar #1806 · फुलेनगर

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
22, 29
Talathi
आरती रत्नाकर ठाकरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : वासोळ विविध कार्य सह संस्था वासोळ लिहुन घेणार : बापु परशराम भामरे यांनी सर्व्हे क्रमांक 22 वर फेरफार क्रमांक 582 ने घेतलेला बोजा र. रु. 120000/- दि. 20/10/2008 वासोळ वि. का. से. सो. सर्व्हे क्रमांक 22 वर फेरफार क्रमांक 719 ने घेतलेला बोजा रु150000/- दिनांक 12/07/2010 रोजी न्यु वासोळ वि. कार्य. सह. सेवा संस्था लि वासोळ सर्व्हे क्रमांक 22 वर फेरफार क्रमांक 1313 ने घेतलेला बोजा र. रु. 150000/- दि. 10/8/20 वासोळ वि. का. से. सो. सर्व्हे क्रमांक 29 वर फेरफार क्रमांक 716 ने घेतलेला बोजा र. रु. 100000/- दि. 26/5/10 वासोळ वि. का. से. सो. सर्व्हे क्रमांक 29 वर फेरफार क्रमांक 1314 ने घेतलेला बोजा दिनांक 10/08/2020 रोजी न्यु वासोळ वि. कार्य. सह. सेवा संस्था लि वासोळ चा पुंजाबाई परशराम पाटील यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.