Ferfar #6096 · महालपाटणे
देवळा, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 384/1
- Talathi
- प्रकाश श्रीराम वैराळ
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मा . विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांचेकडील आदेश क्र. संकीर्ण /2021/भुसुधार -02/प्र.क्र.22997 /जा.क्र.17085 दि. 06/08/2021 प्रमाणे मौजे – महालपाटणे येथील ग.न. 384/1 क्षेत्र 0.99 हे.आर पो.ख. 0.02 आर आकार 1.22 न पैसे या मिळकतीवर फेरफार क्र. 2339 दि. 27/12/1968 ने मूळजमीन मालक सतू सखाराम काळे यांचे वारस म्हणून नावे दाखल झाले आहेत .त्यानंतर सदर मिळकत केवजी सतु काळे यांचे नावे आली . त्यांनतर केवजी सतू काळे यांनी मुलगा कारभारी केवजी काळे यांना वाटप करून दिली .तसेच कारभारी केवजी काळे यांनी आपली सून जयश्री भिला काळे यांना मृत्युपत्र करून दिले . तसेच इतर अधिकारात नकुबाई मर्द पांडू , केदाबाई मर्द उखा , सिताबाई झिपरू , सरूबाई गणपत , शांताबाई चिला , सोन्याबाई मर्द सोनू ,बायजाबाई मर्द मोतीराम , गौतमाबाई सतु हि नावे इतर अधिकारात तशीच कायम आहेत . सदर मिळकत वाटप व मृत्युपत्र होऊनही इतर अधिकारात नकुबाई मर्द पांडू , केदाबाई मर्द उखा , सिताबाई झिपरू , सरूबाई गणपत , शांताबाई चिला , सोन्याबाई मर्द सोनू ,बायजाबाई मर्द मोतीराम , गौतमाबाई सतु हे पोकळीस्त नावे राहिली. मा . विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांचेकडील आदेश क्र. संकीर्ण /2021/भुसुधार -02/प्र.क्र.22997 /जा.क्र.17085 दि. 06/08/2021 नुसार सदर पोकळीस्त नावे कमी केले असे .गावी अर्जदाराचा अर्ज , नोटरी प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली असे.