Ferfar #6102 · महालपाटणे
देवळा, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 489/1
- Talathi
- प्रकाश श्रीराम वैराळ
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
आदेश दिनांक : 20/08/2020 अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : तहसिल कार्यालय देवळा, क्र. कुका/ कावि/ 72 / 2020, देवळा
आदेश दिनांक : 10/08/2020 लिहून घेंणार - बँक ऑफ बडोदा शाखा ब्राम्हणगाव ता.बागलाण लिहुन देणार : संजय पंढरीनाथ बैताडे रा. महालपाटणे यांनी दुय्यम निबंधक देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 299 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 557000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 489 /1 क्षेत्र 1.72 पो.ख. 1.03 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत संजय पंढरीनाथ बैताडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 557000 /- चा बोजा दाखल केला. मा. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्र.कक्ष-4/कुका.3/ कावि/ 131/2020, दि.07/08/2020 व मा. तहसिलदार देवळा सो. यांचेकडील आदेश तहसिल कार्यालय देवळा, क्र. कुका/ कावि/ 72 / 2020, देवळा दि. 10/08/2020 चे आदेशावरुन नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे .