Ferfar #5391 · दहिवड
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1195
- Talathi
- विकास प्रभाकर अहिरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
गट नंबर/ सर्वे नंबर 1195 वरील दहिवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. दहीवड ता. देवळा जि. नाशिक यांचेकडून दिनांक 29/10/2004 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 835000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दहिवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. दहीवड ता. देवळा जि. नाशिक यांचेकडील 2932 दिनांक 25/04/2026 प्रमाणे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.