सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #3851 · तिसगांव

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
529/2/11
Talathi
योगिता धुराजी कचकुरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 खातेदार:किशोर काशिनाथ गायकवाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर तिसगाव वि का सेवा सह सोसा लि ता देवळा जि नाशिक यांचेकडून दिनांक 20/05/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्रमांक ०२४/२०२६ दिनांक 2016/05/20 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.