Ferfar #3853 · तिसगांव
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 535
- Talathi
- योगिता धुराजी कचकुरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : तिसगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था
लिहून घेणार : अभिषेक गजेंद्र गडाख
यांनी सर्व्हे क्रमांक : 535 तपशिल :
दिनांक 16/09/2022 रोजी तिसगाव विका सेवा सह सोसा चा अभिषेक गजेंद्र गडाख यांच्या नावे रु.265000/- या रकमेचा इकार केला. - 3112
दिनांक 31/03/2021 रोजी विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नाशिक यांचेकडील आदेशान्वये मिळकत जप्ती बोजा चा अभिषेक गजेंद्र गडाख यांच्या नावे र.रु. 25000/- कर्ज. - 3618
तिसगाव वि.का.से.सह.सोसा.लि.र.रु. 1800/-10/6/52 + 75000/- 28/9/10 अभिषेक - 80801
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.