Ferfar #2849 · चिंचवे (नि.)
देवळा, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 297/2
- Talathi
- चैताली धनंजय बाजपेयी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार छकुली उर्फ धनश्री दादाजी पवार रा. चिंचवे(नि) यांचा दि. 28/10/2026 रोजीचा अर्ज अन्वये गट नं. 297/2 वर नोंद नं. 1016 ने अ.पा.क आजोबा श्रावण काळु असे नाव दाखल केले होते. तरी आता अर्जदार संज्ञान असून वयाच्या पुराव्यावरून अ.पा.क शेरा कमी करणेकामी नोंद केली असे.