Ferfar #1726 · रामनगर
देवळा, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/2/3/क/2, 89
- Talathi
- प्रवीण देवराम गावंढे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
श्री.रोशन शरद अहिरराव यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 38/2/3/क/2,89 चे ७/१२ सदरी रोशन शरद अहिरराव अ.पा.क. आई वैशाली शरद अहिरराव करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. प्रतिज्ञा पत्र , शाळासोडल्याचा दाखला
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.