Ferfar #2589 · गिरणारे
देवळा, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 541/2
- Talathi
- योगिता धुराजी कचकुरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार: खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक 3/11/2026
फेरफाराचा दिनांक 3/11/2026
लिहुन देणारः-
बबन रामचंद्र उगले, रा. गिरणारे (खाता क्रमांक 1364) यांचे गट क्रमांक 541/2 क्षेत्र 1 हे 61 आर + पो ख 0 हे 09 आर आकार 1 रु 94 पैसे या शेतजमिन मिळकती मध्ये बबन रामचंद्र उगले यांचे मध्यभागी असलेले अविभक्त हिस्सा क्षेत्र 0 हे 80.50 आर पो.ख. क्षेञ 0 हे. 04.50 आर. आकार 0 रु. 97 न.पै. इतके क्षेत्र असून त्या क्षेत्रापैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0 हे. 40 आर. आकार 0 रु 48 न.पै.
लिहुन घेणार :
अलका अशोक आहेर, (खाता क्रमांक:-1514) गट/सर्व्हे क्रमांक 541/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2059 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 380000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर गटात असलेल्या विहीरीचे हिस्सेराशीने पाणी घेणेच्या हक्कासह लिहन घेणार सौ. अलका अशोक आहेर यांस कायम स्वरुपी खरेदी दिले आहे.