सातबारा Watch

← वरवंडी

Ferfar #2838 · वरवंडी

देवळा, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
स्नेहल नारायण जगताप
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमा-1/कावि/744/3667820/2026 आदेश दिनांक : 15/10/2026 आदेशावरून मौजे वरवंडी ता.देवळा येथील गट नं. 172 या गटातील मूळ मालक मयत झाल्याने हिंदू वारसाप्रमाणे वारस नोंद नं.677 अन्वये सयाबाई मर्द नरहरी व सखुबाई मर्द केदा पाटील हे नाव वरील गटाचे इतर अधिकारात दाखल झाले होते, तरी सदरचे नाव महाराष्ट्र शासनाचे शासन परिपत्रक क्रमांक ए.1498/प्र.क्र.184/ल-4 दि.19 मार्च 1998 अन्वये व जमाबंधी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचेकडील दि. 07/01/2019 सुधारित मार्गदर्शक सूचना क्रमांक 90 अन्वये इतर अधिकारातून भोगवटादार सदरी दाखल करण्याचे आदेश क्रमांक/जमा-1/कावि/744/3667820/2026 दि.15/10/2026 रोजी प्राप्त झाला असुन आदेशान्वये नोंद घेण्यात आली आहे.