Ferfar #17444 · देवळा
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 536/5/पै/प्लॉ
- Talathi
- राकेश बाळू बच्छाव
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , दु.नि. देवळा
लिहून देणार : राजेश कारभारी देवरे, अश्विनी राजेश देवरे रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 1127 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 536/5/पै/प्लॉ.न./21 वरील फ्लट नं.3 क्षेत्र 56.385 चौ. मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 04 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
536/5/पै/प्लॉ.न./21