Ferfar #17449 · देवळा
देवळा, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 179/अ/3/प्लॉ
- Talathi
- राकेश बाळू बच्छाव
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी
गहाणखत लिहुन देणार : उत्तम रघुनाथ कापडणीस रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5065-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1835000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/अ/3/प्लॉ.न./29 क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम रघुनाथ कापडणीस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1835000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संजय उत्तमराव कापडणीस (खाता क्रमांक :- ) ,
वैशाली संजय कापडणीस (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार लोमेश संजय कापडणीस (खाता क्रमांक :- 1348) ,
179/अ/3/प्लॉ.न./29