सातबारा Watch

← देवळा

Ferfar #17485 · देवळा

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
राकेश बाळू बच्छाव
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्यादित देवळा ता देवळा लिहून घेणार : भाऊसाहेब चुडामण आहिरे व योगिता भाऊसाहेब आहिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 336/1/पै/प्लॉ.न./9 तपशिल : प्रमाणे भाऊसाहेब चुडामण आहिरे यांनी श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्यादित देवळा ता देवळा जि नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 17055 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व सह दुय्यम निबंधक देवळा यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र.२२२१/२०२६ दि.०८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 336/1/पै/प्लॉ.न./9