सातबारा Watch

← देवळा

Ferfar #17487 · देवळा

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
742
Talathi
राकेश बाळू बच्छाव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्या देवळा लिहून घेणार : महेंद्र संतोष आहेर यांनी सर्व्हे क्रमांक : 742 तपशिल : श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्या देवळा यांचा र रु 106388/- चा जप्ती बोजा महेंद्र संतोष आहेर यांचे करीता - 16065 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्या देवळा यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती रद्द आदेश जा.क्र.१३३८/२०२६ दि.२२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.