Ferfar #17488 · देवळा
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 354/अ/3/6/क
- Talathi
- राकेश बाळू बच्छाव
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : जाणीव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. , दु.नि. देवळा
लिहून देणार : राजेंद्र विश्वनाथ अहिरराव रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2302 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 354/अ/3/6/क यावरील शामसुंदर हाईट्स मधील दुसऱ्या मजल्यावरील गाळा नं.20 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जाणीव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.