Ferfar #17492 · देवळा
देवळा, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र जमा-1/कावि/825/3752131/2026
आदेश दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल गट नं 1177, 1212, 1172 बाबत श्री नानाजी महिपत आहेर यांनी अर्ज केल्यावरोन मा तहसिलदार सो देवळा यांचे कडील आदेश क्र जमा-1/कावि/825/3752131/2026 दि 29/10/2026 अन्वये इतर अधिकारात नमुद हिरुबाई पांडुरंग बोरसे व रेशमाबाई रेवजी भामरे यांची नावे महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचे शासन निर्णय क्र 1498/प्र.क्र.184/ल-6 दि 19/03/1998 अन्वये नावे कब्जेदार सदरी दाखल केली असे. गावी मा तहसिलदार देवळा यांचे आदेशवरोन नोंद केली असे.