सातबारा Watch

← देवळा

Ferfar #17493 · देवळा

देवळा, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
697
Talathi
राकेश बाळू बच्छाव
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./जमा-1/कावि/06/2026 आदेश दिनांक : 24/08/2026 बाजुस दाखल गट नं 697 बाबत श्री शिवाजी काशिराम पवार यांनी अर्ज केलयावरोन मा तहसिलदार देवळा यांचे कडील आदेश क्र जमा-1/कावि/06/2026 अन्वये इतर अधिकरात दाखल रखमाबाई एकनाथ सुर्यवंशी व ताईबाई भावराव सावकार यांनी नावे महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्र 1498/प्र.क्र.1884/ल-6/ दि 19/03/1998 अन्वये कब्जेदार सदरी दाखल केली असे. गावी मा तहसिलदार देवळा यांचे आदेश वरोन नोंद केली असे.