Ferfar #17497 · देवळा
देवळा, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 184/2/प्लॉट/1, 184/2/प्लॉट/2, 184/2/प्लॉट/3, 184/2/प्लॉट/4, 184/2/प्लॉट/5
- Talathi
- राकेश बाळू बच्छाव
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र/जमा-3/कावि/138/2026
आदेश दिनांक : 22/10/2026
बाजुस दाखल सर्व्हे नं 184/2 ची उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय देवळा यांचे कडुन क्र नियमित/बिनशेती/मो र नं 035222/2026 अन्वये मोजणी झाली असुन त्यास सहायक्क संचालय नगर रचना यांचेकडील BPMS प्रणाली अभिन्यास मंजुर क्र NPDLA/LF/2026/APL/0047/ दि 03/08/2026 अन्वये तसेच मा उपविभागीय अधिकारी उपविभाग चांदवड यांचेकडील आदेश जा क्र उविअचां/जमा/अकृषिक अधिमुल्य/एसआर/22/2026 दि 07/09/2026 अन्वये अभिन्यासास अंतिम मंजुरी मिळाली असल्याने सदर प्रकरणी कजाप तयार करुन गावी लागु केले असे.गावी उपअधिक्षक भुमि अभिलेख यांचे पत्र क्र दु र नं 84/2026 दि 15/09/2026 जा क्र 886 अन्वये नोंद केली असे.