Ferfar #7537 · पिंपळगाव
देवळा, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 495
- Talathi
- राकेश बाळू बच्छाव
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
खरेदी खतानुसार
बाजुस दाखल गट नं 495 बाबत श्री आप्पा पुंडलिक पगार यांनी अर्ज केल्यावरोन मौजे पिंपळगाव ता देवळा जुना सर्व्हे नं 292/1/8 यासी नवीन गट क्र. 495 या मिळकत अर्जदार यांचे आजोबा यांनी पाणी भरणेचा हिस्से राशीने हक्क खरेदी घेतला असुन सर्व्ह क्र 292/1/8 वरती खरेदीची नोंद झालेली नाही तरी खरेदी दस्त क्र 690/1950दि 02/06/1950 अन्वये खरेदी घेणार यांचे नाव इतर अधिकारात दाखल केले आहे. गावी खरेदी दस्त नक्कल व तहसिलदार देवळा यांचे कडील पत्र क्र जमा-1/कावि/776/2026 अन्वये नोंद केली असे.