Ferfar #4136 · गुंजाळनगर
देवळा, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/130/पै
- Talathi
- महेश अशोक पवार
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : आशा सुनिल शिरसाठ रा. गुंजाळनगर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2051-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/130/पै./प्लॉ.नं./18 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा सुनिल शिरसाठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - रोशन सुनिल शिरसाठ (खाता क्रमांक :- 63) ,
129/130/पै./प्लॉ.नं./18