सातबारा Watch

← गुंजाळनगर

Ferfar #4147 · गुंजाळनगर

देवळा, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
461
Talathi
महेश अशोक पवार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवर मे. जिल्हा उपनिबंधक सो. सहकारी संस्था नाशिक यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० नियम ८५ अन्वये आदेश क्र.जा.क्र. बँक/100/85/आदेश क्र.44-2025/सन-2026 दि.27/04/2026 व स्थावर मिळकत हस्तांतरण नमुना "र" प्रमाणपत्र तसेच विशेष वसुली अधिकारी दि देवळा मर्चेंट्स को-ऑप बँक लि. देवळा यांचेकडील जा.क्र.220 दि. 15/07/2026 रोजीचे पत्रानुसार मौजे गुंजाळनगर गट नं. 461 क्षेत्र 03.19 हे. आर पैकी थकीत कर्जदार श्रीमती जिजाबाई पोपटराव पगार व इतर 5 यांचे हिश्याचे क्षेत्रावरील श्रीमती जिजाबाई पोपटराव पगार व इतर 5 यांचे नाव कमी करून दि देवळा मर्चट्स को-ऑप बँक लि. देवळा यांचे नाव दाखल केले असे. (नोंद अर्ज, आदेश व र प्रमाणपत्रावरून केली असे.)