सातबारा Watch

← वाजगांव

Ferfar #4360 · वाजगांव

देवळा, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
522/1
Talathi
महेश अशोक पवार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार:- बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नाशिक देवळा शाखा वाजगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड वाजगाव लिहून घेणार:- मोतीराम भिका पाटील रा. वाजगाव बँक निरीक्षक तथा विशेष अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि यांच्याकडील पत्र दिनांक 23/04/2026 यावरून कब्जेदार सदरी असलेले वाजगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. वाचगाव हे नाव कमी करून मोतीराम भिका पाटील हे नाव दाखल केले असे तसेच वाजगाव विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लिमिटेड वाजगाव यांच्याकडील पत्र दिनांक 23/04/2026 वरून नोंद क्रमांक 3117 ने इतर अधिकारात असलेला बोजा कमी केला असे. गाव दप्तरी बँकेचे पत्र व बँक निरीक्षक यांचे पत्रावरून नोंद केली असे.