सातबारा Watch

← खर्डे (वा. )

Ferfar #5341 · खर्डे (वा. )

देवळा, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
438/3
Talathi
अमोल हरी खंबाईत
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मौजे खर्डे वा ता देवळा जि नाशिक येथील गट नं 438/3 क्षेत्र 0 हे 40 आर आकार 0 रु 75 पैसे या शेतजमिन मिळकतीचे 7/12 उताऱ्यावर इतर अधिकार सदरी फेरफार नोंद क्रमांक 5111 अन्वये निंबा संतोष पवार यांचा सदर गटातील विहीरीवर 50 नये पैसे विहीर भांड्यासह पाणी घेणेचा हक्क आहे. त्या हक्कापैकी 25 नये पैसे विहीर भांड्यासह पाणी घेणेचा हक्क व इले मोटार कोटेशनसह संजय कारभारी पवार यांना कायम स्वरुपी खरेदी दिली आहे. तसेच सदर विहीरीवर जाणे येणेसाठी रस्ता वहिवाट रस्ता वापर हक्कासह दिल असे 7/12 सदरी नि नोंद घेतली असे .