Ferfar #2282 · सुभाषनगर
देवळा, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128/2
- Talathi
- अनिल प्रभाकर महाले
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आ डॉ दौलतराव आहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित देवळा ता देवळा जि नाशिक
गहाणखत लिहुन देणार : भिका धर्मा धोंडगे रा. सुभाषनगर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2314-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/2 क्षेत्र 1.2650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिका धर्मा धोंडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.